केंद्रीय गृह मंत्रालयाने (Ministry of Home Affairs) सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना ७ मे रोजी मॉक ड्रिल घेण्याचे आदेश दिले आहेत.