India Pakistan War : भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धविरामाची घोषणा कागदावरच राहिली आहे. युद्धबंदीची घोषणा झाल्यानंतर तीन तासातच पाकिस्ताने पुन्हा ड्रोन हल्ले सुरू केले आहेत. जम्मूतील उधमपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा ड्रोन हल्ला झाला आहे. यानंतर संपूर्ण शहरात ब्लॅकआउट करण्यात आले आहे. सायरन वाजवण्यात येत आहेत. फक्त श्रीनगरच नाही तर बारामूला आणि बडगाममध्येही गोळीबाराचे आवाज ऐकू […]
पाकिस्तानने आपल्या मोहिमेत भारतीय वायूसेनेचं एअरबेस, एस 400 सिस्टिम, वीज आणि सायबर तंत्रावर हल्ला केल्याचा दावा केला होता.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भारताच्या हल्ल्यांपासून वाचण्यासाठी पाकिस्तानने अमेरिकेच्या विनवण्या केल्या होत्या.