याआधी १९३७ मध्ये या मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या सामन्यात एकूण ३,५०,५३४ प्रेक्षक पाच दिवसांत आले होते.
अभिमन्यू ईश्वरन, हर्षित राणा, नीतीश कुमार रेड्डी आणि प्रसिद्ध कृष्णा यांची संघात एन्ट्री झाली आहे. राखीव- मुकेश कुमार, नवदीप सैनी, खलील अहमद