Women ODI World Cup 2025 : पुढील महिन्यापासून महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेची (Women ODI World Cup 2025) सुरुवात होणार
India VS Sri Lanka 2nd Odi : लंकेने भारताला 208 धावांवर बाद करत सामना 32 धावांनी जिंकलाय. लंकेने भारतासमोर 241 धावांचे लक्ष्य ठेवले होते.
India vs Sri Lanka : भारत-श्रीलंका सामना बरोबरी231 धावांचे लक्ष्य गाठताना भारतालाही लंकेच्या गोलंदाजांनी झुंजविले.