T20 World Cup 2025 भारताच्या जोरदार गोलंदाजीमुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ 82 धावांत गारद झाला. भारताची सलामीवीर गोंगाडी त्रिशाची 33 धावांची खेळी.