- Home »
- Indian Army
Indian Army
India Maldives Conflict : आमच्याकडे भारतीय सैन्य नाहीच; मदत नाकारत मालदीवचा पुन्हा भारतविरोधी सूर
India Maldives Conflict : भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध ताणलेले ( India Maldives Conflict ) असताना आता मालदीवचे माजी परराष्ट्रमंत्री अब्दुल्ला शाहिद यांनी पुन्हा एकदा भारत विरोधी सुर आळवला आहे. त्यांनी आपल्या देशामध्ये भारताचे लष्कर तैनात नसल्याचा दावा केला आहे. Mouni Roy : मौनी रॉयचा पांढऱ्या साडीत किलर लूक, दिलखेच अदांवर चाहते फिदा दरम्यान दुसरीकडे […]
पुनीत बालन यांच्या कार्याची लष्कराने घेतली दखल, मध्य कमांडने प्रशस्तीपत्रक देऊन गौरवले
पुणे : भारतीय लष्करासमवेत (Indian Army) विविध उपक्रमांमध्ये सहभागी असलेले पुण्यातील ‘पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष आणि युवा उद्योजक पुनीत बालन (Puneet Balan) यांचा भारतीय संरक्षण दलाच्या मध्य कमांडच्यावतीने प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला आहे. या प्रशस्तीपत्रात पुनीत बालन करीत असलेल्या कार्याचे कौतुक करण्यात आले. भविष्यातही त्यांनी असेच कार्य करून इतरांसाठी एक उदाहरण म्हणून दीपस्तंभाप्रमाणे उभे […]