सैन्य दलाच्या पुणे भरती विभाग आणि पुनीत बालन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने युगांतर 2047 या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
वाहन दरीत कोसळून पाच जवान शहीद झाले आहेत. पुँछ भागात मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली. काही जणांचा शोध सुरू आहे.
सुरक्षा दलाच्या जवानांनी पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. या चकमकीत दोन जवान जखमी झाले आहेत.
बसमध्ये 35 जवान होते. हे जवान विधानसभा निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी जात होते. त्याच दरम्यान ब्रेल गावाजवळ हा दुर्घटना घडली.
जम्मू काश्मीरच्या बारामूलात सुरक्षा दल आणि अतिरेक्यांत चकमक उडाली. या चकमकीत सुरक्षा दलाला मोठं यश मिळालं.
किश्तवाड जिल्ह्यातील चटरू परिसरात शुक्रवारी सुरक्षा दल आणि दहशतावाद्यांत जोरदार धुमश्चक्री उडाली.
भारत हा शांतताप्रिय देश आहे, पण वाढती आव्हाने पाहता शांतता राखण्यासाठी आपल्या सशस्त्र दलांनी नेहमी युद्धासाठी तयार असले पाहिजे - राजनाथ सिंह
सिक्कीममधील (Sikkim) पाकयोंग जिल्ह्यातील जुलुक या सिल्क रुटवर झालेल्या अपघातात भारतीय लष्कराचे किमान चार जवान ठार झाले.
छत्तीसगडमध्ये आज सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत 9 नक्षलवादी मारले गेल्याची माहिती आहे.
डोडा जिल्ह्यातील अस्सार भागात ही चकमक झाली असून, भारतीय सैन्याने परिसरातून एक एम 4 रायफल, कपडे आणि तीन रकसॅक बॅग जप्त केल्या आहेत.