पुणे, प्रतिनिधी-बारामुल्ला येथील मास्टर बुरहान हा नऊ वर्षाचा चिमुकला विद्यार्थी हृद्यविकाराच्या यशस्वी शस्त्रकियेनंतर डॅगर परिवार शाळेत परतलाय. भारतीय लष्कर (Indian Army आणि इंद्राणी बालन (Indrani Balan Foundation) फाउंडेशनमुळे या विद्यार्थ्याला जीवदान मिळाले आहे. जीवघेण्या आजारातून बुरहान पुन्हा शाळेत परतल्याने डॅगर परिवारासह भारतीय लष्कराच्या डॅगर विभागाने आणि इंद्राणी बालन फाउंडेशनच्यावतीने त्याचे उत्साहात स्वागत करण्यात आले. बुरहानला […]
Pune News : भारतीय सैन्य दल (Indian Army) आणि पुण्यातील इंद्राणी बालन फाउंडेशन (Indrani Balan Foundation) यांच्यामुळे काश्मीर खोऱ्यातील बारामुल्ला येथील डगर परिवाराच्या विद्यार्थ्याला जीवनदान मिळाले. या दोन्हींच्या मदतीमुळे नऊ वर्षीय बालकावर दिल्लीत हृदयविकाराची गंभीर आणि गुंतागुतीची शस्त्रकिया यशस्वीरित्या पार पडली. 31 ऑगस्ट 2015 रोजी जन्मलेल्या मास्टर बुरहानला हृदयविकाराची गंभीर आजार असल्याचे निदान झाले. मात्र, […]
India Maldives Conflict : भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध ताणलेले ( India Maldives Conflict ) असताना आता मालदीवचे माजी परराष्ट्रमंत्री अब्दुल्ला शाहिद यांनी पुन्हा एकदा भारत विरोधी सुर आळवला आहे. त्यांनी आपल्या देशामध्ये भारताचे लष्कर तैनात नसल्याचा दावा केला आहे. Mouni Roy : मौनी रॉयचा पांढऱ्या साडीत किलर लूक, दिलखेच अदांवर चाहते फिदा दरम्यान दुसरीकडे […]
पुणे : भारतीय लष्करासमवेत (Indian Army) विविध उपक्रमांमध्ये सहभागी असलेले पुण्यातील ‘पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष आणि युवा उद्योजक पुनीत बालन (Puneet Balan) यांचा भारतीय संरक्षण दलाच्या मध्य कमांडच्यावतीने प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला आहे. या प्रशस्तीपत्रात पुनीत बालन करीत असलेल्या कार्याचे कौतुक करण्यात आले. भविष्यातही त्यांनी असेच कार्य करून इतरांसाठी एक उदाहरण म्हणून दीपस्तंभाप्रमाणे उभे […]