Pahalgam Attack: जम्मू आणि काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Attack) भारतीय
Pahalgam Terror Attack Know India And Pakistan Army Power : आम्ही शांततेसाठी प्रयत्न केले, पण प्रत्येकवेळी विश्वासघाताचा सामना करावा लागला, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी गेल्या महिन्यात पाकिस्तानबाबत एका पॉडकास्टमध्ये म्हटलं होतं. त्यानंतर महिन्याभरानंतर जम्मू-काश्मीरमधील पहलगावमध्ये दहशतवादी हल्ला झाला. त्यात 27 हून अधिक पर्यटकांचा मृत्यू झाला. गेल्या सहा वर्षांतील हा सर्वांत मोठा दहशतवादी […]
Pahalgam Terror Attack : जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट आहेत. काश्मीरात कडेकोट बंदोबस्त आहे. या हल्लेखोर दहशतवाद्यांना हुडकून काढण्यासाठी सैन्याकडून सर्च ऑपरेशन राबवण्यात येत (Indian Army) आहे. पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. यातील तीन दहशतवादी पाकिस्तानी आहेत आणि दोघे जण काश्मीरी आहेत. दरम्यान, शोध मोहिमेदरम्यान बांदीपोरा येथे […]
जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून मोठे संकेत देण्यात आले असून पंतप्रधानांसह गृहमंत्र्यांकडून उच्चस्तरीय बैठक घेण्यात आलीयं.
Pahalgam Terror Attack Terrorist Sketch : जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये काल (दि.22) झालेल्या दहशवादी हल्ल्यात (Terrorist Attack) 26 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर मोठी खळबळ माजली असून, हल्ला करणाऱ्या दहशवाद्यांना शोधण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. या सर्व घडमोडींमध्ये सुरक्षा यंत्रणांकडून पहलगामध्ये हल्ला करणााऱ्या दहशतवाद्यांचे स्केच (Pahalgam Terrorist Sketch) जारी करण्यात आले आहे. पहलगाम येथे […]
इतिहासात डोकावून पाहिलं तर मागील 15 वर्षांच्या काळात 11 दहशतवादी हल्ल्यांमध्ये 227 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
Terrorist Attack जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात मृतांचा आकडा वाढला आहे. तर, अनेक जण जखमी झाले आहेत.
सैन्य दलाच्या पुणे भरती विभाग आणि पुनीत बालन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने युगांतर 2047 या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
वाहन दरीत कोसळून पाच जवान शहीद झाले आहेत. पुँछ भागात मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली. काही जणांचा शोध सुरू आहे.
सुरक्षा दलाच्या जवानांनी पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. या चकमकीत दोन जवान जखमी झाले आहेत.