Indian Women Bank Accounts Report : भारतातील एकूण बँक खात्यांपैकी तब्बल 39.2 टक्के बँक खाते महिलांच्या नावावर आहेत. ग्रामीण भागात तर हा आकडा आणखी जास्त आहे. या भागात 42.2 टक्के महिलांच्या नावावर बँक खाते आहेत. ही माहिती सांख्यिकी आणि कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालयाने दिली आहे. मंत्रालयाने रविवारी भारतात महिला आणि पुरुष 2024 : चयनित संकेत आणि […]