Indian Railways Regulate Luggage Weight : भारतीय रेल्वे (Indian Railway) प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि सुविधांसाठी सातत्याने नवे नियम लागू करत असते. त्याच पार्श्वभूमीवर आता रेल्वेने प्रवासादरम्यान नेण्यात येणाऱ्या सामानाच्या वजनावर नियंत्रण आणण्याचा निर्णय घेतला (Railway Luggage Weight) आहे. अगदी हवाई प्रवासाप्रमाणेच हा नियम लागू होणार असून, जड सामान घेऊन जाणाऱ्यांना आता अतिरिक्त शुल्क भरावे (Indian Railways […]