- Home »
- Indian stock market
Indian stock market
चीनचा डाव भारतीय गुंतवणूकदारांना महागात पडण्याची शक्यता, पुढील आठवड्यात होणार मोठी घोषणा
ब्लूमबर्गने 23 आघाडीच्या गुंतवणूकदारांच्या सर्वेक्षणानंतर दावा केला आहे की, चीन सरकार पुढील आठवड्यात 283 अब्ज डॉलर
China : भारतीय शेअर बाजार चीनमुळे कोसळतोय का?, FII ने विकले ‘इतक्या’ कोटी रुपयांचे शेअर्स
चीनच्या शेअर बाजारातील वाढीमुळे भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. दीर्घकाळापासून वाढत आहे.
Stock Market : आज शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स-निफ्टीने गाठला नवा उच्चांक; कोणते शेअर्स वधारले?
शेअर बाजारात चांगली सुरुवात झाली. आठवड्याची सुरुवात जोरदार झाली. बाजार उघडताच सेन्सेक्स-निफ्टीने नवा उच्चांक गाठला.
Share Market : भारतीय शेअर बाजारांची घसरणीसह सुरुवात; आयटी शेअर्स मोठ्या प्रमामत कोसळले
भारतीय शेअर बाजारांची घसरणीसह सुरुवात झाली. सेन्सेक्स-निफ्टी वाढीसह उघडले होते. यामध्ये शेअर्सही मोठे कोसळले आहेत.
नफाखोरीमुळे शेअर बाजार कोसळला! गुंतवणुकदारांना साडेसात लाख कोटींचा फटका
Share Market : भारतीय शेअर बाजारात (Indian stock market)आठवड्याच्या पहिल्याच दिवशी त्सुनामी आल्याचं पाहायला मिळालं. आजचा दिवस शेअर बाजारातील गुंतवणुकदारांसाठी (Investors)अत्यंत निराशाजनक असल्याचा पाहायला मिळाला. आजच्या ट्रेडिंग सत्रात मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्ससाठी काळा दिवस ठरला आहे. आजच्या ट्रेडिंग सत्रात बँकिंग शेअर्समध्येही जोरदार विक्री दिसून आली. ट्रेडिंगच्या शेवटी BSE सेन्सेक्स(Sensex) 523 अंकांनी घसरुन 71 […]
Share Market Crashed : सेन्सेक्स 1243 अंकांनी घसरला, जाणून घ्या बाजार कोसळण्याची कारणं
Share Market Crashed : आजच्या ट्रेडिंग सत्रात बँकिंग शेअर्समध्ये (Banking shares)मोठी घसरण पाहायला मिळाली. त्यामुळे सेन्सेक्स (Sensex )आणि निफ्टी (Nifty)मोठ्या घसरणीसह बंद झाल्याचे दिसून आले. आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स 723 अंकांच्या घसरणीसह 71,428 अंकांवर तर NSE बाजाराचा निफ्टी 212 अंकांच्या घसरणीसह 21,717 अंकांवर बंद झाला. आरबीआयच्या (RBI)पतधोरणाच्या घोषणेनंतर भारतीय शेअर बाजारात (Indian stock market)मोठी घसरण […]
शेअर बाजारासाठी मंगळवार ठरला ‘शुभ’, गुंतवणुकदारांच्या संपत्तीत चार लाख कोटींची वाढ
Share Market : शेअर बाजारसाठी मंगळवारचा दिवस भारतीय शेअर बाजारासाठी अत्यंत शुभ ठरला आहे. आयटी(IT), ऑईल आणि वायू सेक्टरच्या शेअर्सची जोरदार खरेदी झाल्याने भारतीय शेअर बाजार (Indian stock market)तेजीसह बंद झाला. आज सेन्सेक्सनं (Sensex)72 हजारांचा टप्पा ओलांडला तर मिडकॅप इंडेक्सनं (Midcap Index)लाईफटाईम हाय गाठल्याचा पाहायला मिळाला. आज BSE सेन्सेक्स 455 अंकांच्या उसळीसह 72,186 अंकांवर तर […]
