भारतीय महिला हॉकी संघाने आशियाई हॉकी करंडक स्पर्धेला दमदार सुरुवात केली. पहिल्या सामन्यात भारताने थायलंडचा 11-0 अशा फरकाने धुव्वा उडवत अव्वल स्थान पटकावले.
Asian Champions Trophy : भारतीय महिला हॉकी संघाने (Indian Womens Hockey Team) शानदार कामगिरी करत आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी