Indonesia Earthquake : इंडोनेशियामधून एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, इंडोनेशियामधील सुलावेसी बेटाच्या किनाऱ्यावर 6.2 रिश्टर
Indonesia Earthquake : आशिया खंडातील देशांमध्ये भूकंपांची संख्या वाढली आहे. भारत, पाकिस्तान, बांग्लादेश, अफगाणिस्तान, चीन आणि नेपाळ या देशांत भूकंप झाल्यानंतर आता इंडोनेशियाला (Indonesia Earthquake) भुकंपाचे धक्के बसले आहेत. आज मध्यरात्री सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास भूकंप झाला. नॅशनल सेंटकर फॉर सिस्मॉलॉजीनुसार पृथ्वीपासून 80 किलोमीटर खोलीवर भूकंपाचा (Earthquake) केंद्रबिंदू होती. त्यामुळे या भुकंपामुळे जीवितहानी झाल्याची माहिती […]