Kolhapur Police Arrest Prashant Koratkar In Telangana : छत्रपती शिवाजी महाराजांबाबत (Chhatrapati Shivaji Maharaj) आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला (Prashant Koratkar) पोलिसांनी अखेर अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रशांत कोरटकर फरार होता. त्याला तेलंगणातून बेड्या ठोकल्याची माहिती समोर आलीय. यासंदर्भात लवकरच कोल्हापूर पोलीस माहिती देण्याची शक्यता आहे. शिवरायांचा अपमान, इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना […]