Indrajit Sawant’s reaction after Prashant Koratkar Arrest : छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला (Prashant Koratkar) पोलिसांनी अटक केली आहे. त्याने इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याचा देखील आरोप आहे. दरम्यान कोरटकरला अटक केल्यानंतर इंद्रजित सावंत यांची (Indrajit Sawant) प्रतिक्रिया समोर आलीय. त्यांनी म्हटलंय की, अशा चिल्लर माणसाने एक महिना तंगवातंगवी केली. […]
Indrajit Sawant Get Threat Call for opposing Chhaava Movie : इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना (Indrajit Sawant) धमकी मिळाल्याचं समोर आलंय. त्यांना धमकीचा फोन आला होता. त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर बनलेल्या ‘छावा’ चित्रपटावर ( Chhaava Movie) बोलताना ब्राम्हण द्वेषी विचार मांडल्याचं आरोप केला (Chhaava) जातोय. छत्रपती संभाजीराजे यांना ब्राम्हणवादी लोकांनी पकडून दिलं होतं, असं […]