- Home »
- Indrayani Serial
Indrayani Serial
इंदू आणि फंट्या गँगने सजवला दिवाळीचा किल्ला! ‘इंद्रायणी’ मालिकेत बच्चे कंपनीची मोठी धमाल
Indu and Fantya gang decorated Diwali Special fort : कलर्स मराठी या वाहिनीवरील ‘इंद्रायणी’ मालिकेने (Indrayani series) प्रेक्षकांच्या मनात आणि घरात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. महाराष्ट्रातील परंपरांना आणि संस्कृतीला मोठ्या अदबीत जपणारी ही मालिका सध्या दिवाळीच्या उत्साहाने भारावली आहे. दिवाळी (Diwali) हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण असल्याने या सणाचे विशेष महत्त्व मालिकेतही दाखवले […]
Indrayani: आपलं बालपण आपल्याला आठवायला लावणारी ‘इंद्रायणी’; लवकरच कलर्स मराठीवर
Indrayani Serial Team In Pune : सालस तरीही खोडकर अशी इंदू आपण सर्वांनीच प्रोमोमधून पाहिली. (Indrayani Serial) मूर्ती लहान परंतु तिला पडणारे प्रश्न किती महान आहेत, हेसुद्धा आपण पाहिले. तिचे मार्मिक प्रश्न मोठ्यामोठ्यांना अचंबित करणारे आहेत. (Marathi Serial) तितकेच विचार करायलाही भाग पाडणारे आहेत अशी ही निरागस, गोंडस आणि निष्पाप इंदू आख्या गावाची म्हणजेच विठूच्या […]
Indrayani: ‘चाफा बोलेना…’, ‘इंद्रायणी’ची नवी झलक प्रेक्षकांच्या भेटीला
Indrayani Serial: निरागस, सालस, अवखळ, निष्पाप अशा इंदूची (Indrayani ) झलक आपल्याला पहिल्या 2 प्रोमोमधून दिसली आहे. (Indrayani Promo) नुकताच या मालिकेचा तिसरा प्रोमो लाँच झाला असून (Marathi Serial) यामध्ये आपल्याला अनिता दाते (Anita Date) मंदिरातील पैसे चोरताना दिसत आहे. आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या प्रोमोमधून आपल्याला आनंदी बाई म्हणजेच अनिता दाते यांची भूमिका काय असेल, याची […]
