IND vs BAN 2025: भारतीय संघ ऑगस्टमध्ये पहिल्यादांच बांग्लादेशमध्ये टी-20 मालिका खेळणार असल्याची माहिती बीसीसीआयकडून (BCCI) देण्यात आली आहे.