International Youth Day : कोरोनाच्या काळात शेअर मार्केटमध्ये होणाऱ्या घसरणीत भारतातील करोडो युवकांनी मोठ्या प्रमाणात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक (Share Market) केल्याचे चित्र होते. मात्र, आता काळानुरूप युवकांची स्मार्ट पद्धतीने गुंतणूक करण्याकडे मोर्चा वळवला आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या क्षेत्रात सर्वाधिक गुंतवणूक करणारा वर्ग 18 ते 30 वयोगयातील असून, कोल्हापुराती युवकांचा वाटा यात मोठा आहे. […]