- Home »
- Investment Tips
Investment Tips
NPS की APY पेन्शनसाठी कोणता पर्याय बेस्ट? गुंतवणूक अन् फायद्याचं गणित समजून घ्याच!
अटल पेन्शन योजना आणि नॅशनल पेन्शन स्कीम या योजनांची नावे आघाडीवर आहेत. या दोन्ही योजना लोकप्रिय आहेत.
विमा पॉलिसीचं टेन्शन विसरा! कागदपत्र अन् क्लेम प्रोसेस सगळचं सोपं; जाणून घ्या E Insurance काय?
ई इन्शुरन्स अकाउंट एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. जिथे सर्व विमा पॉलिसी सुरक्षित ठेवता येतात. या खात्याला विमा रीपॉजीटरी ऑपरेट करते.
म्युच्युअल फंड स्विच करताय? मग आधी फायदे अन् तोट्याचं गणित समजून घ्या..
गुंतवणुकीत लवचिकता असलीच पाहिजे. यामुळे बाजाराची स्थिती आणि तुमच्या आर्थिक उद्दिष्टांनुसार बदल करता येईल.
एफडीतून मिळेल अधिक उत्पन्न, फक्त ‘ही’ एकच आयडीया वापरा; जाणून घ्या, खास माहिती..
जर पुरुषाने त्याच्या पत्नीच्या नावावर एफडी उघडली तर अतिरिक्त लाभ मिळू शकतो. या फायद्याबाबत अनेकांना माहिती नसते.
दरमहा 10 हजार SIP करा अन् व्हा करोडपती; सोपं गणित समजून घ्या!
सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच एसआयपी. मुच्युअल फंडात (Mutual Fund) नियमितपणे गुंतवणूक करण्याचा सोपा मार्ग.
करोडपती व्हायचंय? मग, वाट का पाहता फक्त ‘हा’ सोपा फॉर्मुला फॉलो कराच!
चांगला परतावा आणि योग्य पद्धतीने गुंतवणूक करण्यासाठी अनेक जण हा फॉर्मुला वापरतात. या माध्यमातून पैसे गुंतवणूक करतात.
काम की बात! रिटायरमेंटसाठी कशी कराल बचत? कुठे गुंतवाल पैसा? वाचा सविस्तर..
रिटायरमेंटसाठी तुम्ही जितक्या लवकर नियोजन करताल तितके तुमच्यासाठी फायद्याचे राहिल असे अर्थतज्ज्ञ सांगतात.