आज आम्ही तुम्हाला काही सोप्या आणि सुरक्षित गुंतवणूक योजनांची माहिती देणार आहोत.
एसआयपी म्युच्युअल फंडात गुंतवणूक (Mutual Fund) करण्याचा सर्वात सोपा पर्याय आहे.
सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आणि पब्लिक प्रोविडेंट फंड हे दोन पर्याय उत्तम आहेत. या दोन्ही प्लॅनची वैशिष्ट्ये वेगवेगळी आहेत.
अटल पेन्शन योजना आणि नॅशनल पेन्शन स्कीम या योजनांची नावे आघाडीवर आहेत. या दोन्ही योजना लोकप्रिय आहेत.
ई इन्शुरन्स अकाउंट एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. जिथे सर्व विमा पॉलिसी सुरक्षित ठेवता येतात. या खात्याला विमा रीपॉजीटरी ऑपरेट करते.
गुंतवणुकीत लवचिकता असलीच पाहिजे. यामुळे बाजाराची स्थिती आणि तुमच्या आर्थिक उद्दिष्टांनुसार बदल करता येईल.
जर पुरुषाने त्याच्या पत्नीच्या नावावर एफडी उघडली तर अतिरिक्त लाभ मिळू शकतो. या फायद्याबाबत अनेकांना माहिती नसते.
सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच एसआयपी. मुच्युअल फंडात (Mutual Fund) नियमितपणे गुंतवणूक करण्याचा सोपा मार्ग.
चांगला परतावा आणि योग्य पद्धतीने गुंतवणूक करण्यासाठी अनेक जण हा फॉर्मुला वापरतात. या माध्यमातून पैसे गुंतवणूक करतात.
रिटायरमेंटसाठी तुम्ही जितक्या लवकर नियोजन करताल तितके तुमच्यासाठी फायद्याचे राहिल असे अर्थतज्ज्ञ सांगतात.