अनेक देश आता इराणला अण्वस्त्र पुरवण्यास तयार असल्याचा मोठा दावा रशियाचे माजी अध्यक्ष दिमित्री मेदवेदेव (Dmitry Medvedev) यांनी केला आहे.
अमेरिकेने इराणच्या अणुस्थळांवर हल्ला केला. यावर जगातील विविध देशांकडून प्रतिक्रिया येत आहेत. पाकिस्तानने या हल्ल्यांचा निषेध केला
Why Donald Trump Give Iran 14 Days Time Secret : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (America) यांनी इराणला दोन आठवड्यांची मुदत देऊन जागतिक राजनैतिकतेत खळबळ उडवून दिली आहे. इराण (Iran) आणि इस्रायलमधील सुरू असलेल्या तणाव आणि इस्रायलच्या लष्करी कारवायांमध्ये अमेरिकेचा संभाव्य हस्तक्षेप टाळण्यासाठी ही मुदत देण्यात आली आहे. ट्रम्प यांनी शुक्रवारी सांगितले की, इराणकडे जास्तीत जास्त […]
Iran vs Israel Military Power: 1 एप्रिलला इस्रायलने (Israel) ड्रोन हल्ला केल्यानंतर आता इराणकडून (Iran) देखील इस्रायलवर मोठा हल्ला करण्यात आला आहे. इराणकडून याला दूतावासावरील हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हटले आहे. तर दुसरीकडे आता इस्रायल देखील या हल्ल्यावर इराणला प्रत्युत्तर देणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे आता इस्रायल आणि हमास युद्धानंतर (Hamas and Israel War) इस्रायल आणि इराण […]