नवी दिल्ली : रेल्वेच्या तत्काळ तिकीट काढण्याच्या नियमांमध्ये येत्या 15 एप्रिलपासून बदल होणार असल्याचे संदेश मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. पण हा व्हायरल होणारा मेसेज खरा आहे का? खरचं रेल्वेच्या तत्काळ तिकीटांच्या (IRCTC Booking) नियमांमध्ये बदल झाले आहेत का? याबाबत आता स्वतः रेल्वे प्रशासनाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. (IRCTC On Tatkal Ticket Booking Viral Message) […]
Budget 2024 : शेअर बाजारात गव्हर्नमेंट सेक्टरमधील (Government Sector)कंपन्या चांगलीच घोडदौड करताना दिसत आहेत. त्यातल्या त्यात भारतीय रेल्वेशी (Indian Railways)संबंधित अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी पाहायला मिळाली. IRCTC शेअर्स पासून IRFC पर्यंतच्या शेअर्सने गरुडझेप घेतल्याचे पाहायला मिळत आहे. रेल्वेशी संबंधीत शेअर्समध्ये अवघ्या एका महिन्यात, इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्प लिमिटेडच्या शेअर्सने 93 टक्के आणि रेल विकास […]