लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात एका इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे.
संयुक्त राष्ट्रांचे महासचिव एंटोनियो गुटेरेस यांना देशात येण्यास इस्त्रायलकडून बंदी घालण्यात आली आहे.
सोन्याच्या किमतीही (Gold Price) वाढू लागल्या आहेत. भारतात तर सोन्याच्या किंमतींनी थेट 76,500 चाही टप्पा पार केला आहे.
मंगळवारी मध्यरात्री इस्त्रायली सैनिक थेट लेबनॉनच्या हद्दीत घुसले आहे. हजारो सैनिक रातोरात लेबनॉनमध्ये घुसले आहेत.
गाझा आणि लेबनॉनमध्ये आता जे हल्ले सुरू आहेत ते तत्काळ थांबले पाहिजेत अशी प्रतिक्रिया चीनने दिली आहे.
Israel Lebanon Conflict : इस्त्रायल धोक्यात येईल, पुतिन तुम्हाला खाऊन टाकतील; ट्रम्प अन् हॅरिस यांच्यात घमासान
इस्त्रायलने हिजबुल्ला संघटनेचा प्रमुख हसन नरसल्लाह मारला गेल्याचा मोठा दावा केला आहे.