जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या खजिनदार सुरेखा जाधवर यांना नवदुर्गा आदर्श माता पुरस्कार प्रदान करण्यात आला.
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त पुण्यातील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटने एक अनोखा उपक्रम राबविला.