- Home »
- Jagdeep Dhankhar Resignation
Jagdeep Dhankhar Resignation
Video : जगदीप धनखड नजरकैदेत?; राजीनाम्यासाठी दबाव; शाहंच्या उत्तराने सस्पेन्स संपला…
Amit Shah On Jagdeep Dhankhar Resignation : माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड राजीनामा दिल्यानंतर अज्ञातवासात असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तर, धनखड (Jagdeep Dhankhar) यांना नजरकैदेत ठेवल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. विरोधकांच्या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. मात्र, आता खुद्द देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी धनखड यांच्या राजीनाम्यावर पहिल्यांदाच थेट भाष्य करत सुरू असलेल्या चर्चांना […]
देशाच्या नव्या उपराष्ट्रपतींचं नाव ठरलं? दिल्लीत राजकीय हालचालींना वेग, भेटीगाठी अन् बैठकांना उधाण
JDU Leader Ramnath Thakur In Vice President Post Race : उपराष्ट्रपती (Vice President) जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजधानी दिल्लीत मोठ्या राजकीय हालचाली सुरू आहेत. त्यांच्या राजीनाम्यानंतर (Jagdeep Dhankhar Resignation) आता देशाच्या उपराष्ट्रपतीपदासाठी नवा चेहरा शोधण्याची प्रक्रिया सुरू झालीय. अशा पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी बिहारच्या एका मातब्बर […]
