मुंबईत कबुतरखान्यांचा विषय न्यायप्रविष्ट असताना अशा प्रकारे उद्रेक करणं कोणत्या कायद्यात बसते, असा सवाल कायंदे यांनी केला
कबुतरखान्याजवळ झालेलं आंदोलन चुकीचंच होतं. या आंदोलनात बाहेरचे लोक घुसले होते, असा दावा मंत्री लोढा यांनी केला.
Jain Community Protests Against Kabutarkhana Closed : मुंबईच्या (Mumbai) दादर परिसरातील प्रसिद्ध कबुतरखाना (Kabutarkhana) बंद केल्याच्या निषेधार्थ जैन समाजाकडून आज तीव्र आंदोलन करण्यात येत आहे. महापालिकेने कबुतरखाना बंद करत त्यावर ताडपत्री लावली होती, मात्र आंदोलक जैन बांधवांनी ही ताडपत्री काढण्याचा प्रयत्न केला गेला. तसंच कबुतरांना पुन्हा खाद्य देण्याचा प्रयत्न केला. मुंबईच्या दादर परिसरात मोठा राडा […]