'चंद्र, सुर्य आहेत, तोवर संविधानाला कोणी हात लावू शकत नाही, या शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे.
Sharad Pawar : राजकारणात चढ-उतार येत असतात. हा जळगाव जिल्हा कायम काँग्रेसच्या विचारांचा राहिलेला आहे. 1956-57 साली संयुक्त महाराष्ट्रासाठी मोठा संघर्ष झाला आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे राज्य आल्यानंतर येथे मोठे बदल झाले आहेत हे नक्की. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सरकार आल्यानंतर अनेक जिल्ह्यात आज महाविकास आघाडीला वातावरण चांगलं आहे. तसंच, या जिल्ह्यातही आहे. पक्षामध्ये […]
Jalgaon Loksabha : भाजपचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील (Unmesh Patil) यांनी अखेर उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यांनाच ठाकरे गटाकडून जळगाव लोकसभा (Jalgaon Loksabha) उमेदवारी देणार असल्याची चर्चा होती पण उद्धव ठाकरेंनी करण पवार (Karan Pawar) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे विद्यमान खासदारांना सोडून ठाकरे यांनी करण पवारांनाच का संधी दिली? असा सवाल […]