अर्जुन खोतकर यांच्या घोटाळ्यांची सर्व प्रकरणं बाहेर काढणार असल्याचा इशारा माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिला.
मी एकदा बोललो की बोललो, आता पाच वर्षे वाट बघणार नाही, जालन्यात (Jalna) राजकीय भूकंप कसे कसे येतात ते तुम्ही पाहा,
Raosaheb Danve : जिंकल्याचं क्रेडिट घ्यायची पद्धत आहे, पण काही महाभाग म्हणतात रावसाहेब दानवे माझ्यामुळं हरले, त्यांचा सत्कारच केला पाहिजे, असा सणसणीत टोला भाजप नेते रावसाहेब दानवेंनी अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांना लगावला. तसेच रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) कच्च्या गोट्या खेळलेला माणूस नाही, चांगल्या चांगल्यांचे मी मुडदे पाडलेत, असा इशाराही त्यांनी खोतकरांना दिला आहे. नवरात्र […]