राष्ट्रीय तपास यंत्रणा या हल्ल्याचा तपास करत आहे. एक पथक श्रीनगरमध्ये दाखल झाले आहे. या अतिरेक्यांनी बऱ्याच विदेशी पर्यटकांनाही ठार करायचं होतं.
या हल्ल्यात फक्त 20 मिनिटांच्या अंतराने एक कुटुंब वाचले. त्यांनी या हल्ल्याची भयावहता अगदी जवळून अनुभवली.