Jayakwadi Dam : मराठवाड्यात जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने पाठ फिरविली होती. (Jayakwadi) परंतु, गेल्या तीन दिवसांपासून विभागात सर्वदूर संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेती पिकांना जीवदान मिळालं आहे. चोवीस तासांत मराठवाड्यात सरासरी २५.५ मि.मी. पावसाची नोंद झाली. यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तीन महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. छत्रपती संभाजीनगरसह विभागातील काही जिल्ह्यांमध्ये जवळपास वीस दिवसांपासून […]
राज्यात अभितांश ठिकाणी वरुणराजा प्रसन्न झाला असला तरी मराठवाड्यात अद्याप म्हणावा तसा पाऊस झाला नाहीये. मराठवाड्यात