सांगलीतील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या जयश्री पाटील यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
भाजपचे नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयश्रीताई पाटील यांचा भाजप प्रवेश घडवून आणला. यावेळी सांगलीचे भाजप आमदार सुधीर गाडगीळ उपस्थित.