जेजुरी गडाच्या कमानीजवळच विजयी उमेदवारांचा जल्लोष सुरू असताना अचानक उडाला आगीचा भडका; नगरसेवकांसह 17 जण भाजले.
Jejuri Temple Trust Announced Dress Kode In Khanderaya Temple : जेजुरीतून भाविकांसाठी (Jejuri Temple Trust) मोठी बातमी समोर आलीय. आजपासून देवस्थानामध्ये ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून जेजुरीच्या खंडोबा देवाकडे पाहिलं जातं. जेजुरी गडावर नेहमीच भाविकांची मोठी गर्दी (Khanderaya Temple) असते. दरम्यान भाविकांसाठी देवस्थान ट्रस्टने एक नियमावली जाहीर केलीय. […]