Pope Francis dies at 88, Vatican announces : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस (Pope Francis) यांचे व्हॅटिकन सिटीमध्ये निधन झाले आहे. ते 88 वर्षांचे होते. फ्रान्सिस हे गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. नुकतेच त्यांना न्यूमोनिया झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पोप फ्रान्सिस यांच्या निधनाच्या बातमीनंतर जगभरातील १.४ अब्ज कॅथलिक नागरिक शोकसागरात बुडाले आहेत. व्हेटिकन न्यूजकडून […]