Hemant Soren Cabinet Expansion : झारखंडमध्ये हेमंत सोरेन (Hemant Soren) सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला आहे. एकूण 11 चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. झारखंड मुक्ती मोर्चाच्या सहा आमदारांना मंत्री करण्यात आलंय. काँग्रेसच्या चार आमदारांना सोरेन मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. राजदचे संजय प्रसाद यादव मंत्री झाले आहेत. हेमंत सोरेन यांच्या मंत्रिमंडळात (Jharkhand Cabinet) 11 आमदारांनी मंत्रीपदाची […]