- Home »
- job updates
job updates
स्टेट बॅंकेत ‘या’ पदांसाठी भरती सुरू, वर्षाला मिळणार 46 लाख रुपये वेतन
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सीनियर वाईस प्रेसिडेंट, असिस्टंट वाईस प्रेसिडेंट, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर ही पदे भरली जाणार.
PCMC मध्ये विविध पदासांठी मेगा भरती, महिन्याला मिळणार 60,000 रुपये पगार, कोण करू शकतं अर्ज?
पिंपरी-चिंचवड महापालिकेने विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली. या भरती अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, स्टाफनर्स पदे भरली जाणार आहेत.
डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजीमध्ये ‘या’ पदांसाठी भरती, महिन्याला 42 हजार रुपये पगार
DIAT Recruitment 2024 : जर तुम्ही सरकारी नोकऱ्या (Government jobs) शोधत असाल तर ही मोठी बातमी तुमच्यासाटी आहे. विशेष म्हणजे, थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी ही तुमच्याकडे चालून आली. डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी (Defense Institute of Advanced Technology) पुणे यांनी विविध विभागांमधील अनेक रिक्त जागा भरण्यासाठी नुकतीच जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीद्वारे […]
युनियन बॅंकेत 600 हून अधिक पदांसाठी भरती, ‘या’ तारखेपर्यंतच करता येणार अर्ज
Union Bank of India Recruitment 2024 : आज अनेक जण नोकरीच्या शोधात आहे. मात्र, या स्पर्धेच्या युगात सरकारी नोकरी मिळवणं हे फारच कठीण झालं आहे. मात्र, आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहेत. ती म्हणजे, युनियन बॅंक ऑफ इंडियाने (Union Bank of India) नुकतीत एक बंपर भरती जाहीर केली आहे. युनियन बँक ऑफ इंडियामध्ये ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ […]
रेल्वे विभागात 5996 पदांसाठी भरती, महिन्याला 19 हजार रुपये पगार, कधीपर्यंत करता येणार अर्ज?
Railway Recruitment Board 2024 : रेल्वे भर्ती बोर्डाने पाच हजारांहून अधिक असिस्टंट लोको पायलट (Assistant Loco Pilot) पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. 20 जानेवारीपासून यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सहाय्यक लोको पायलटच्या या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार RRB च्या वेबसाइटला भेट देऊन फॉर्म भरू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 फेब्रुवारी […]
