पुणे : बीड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून उमेदवारी मिळण्याच्या चर्चा असलेल्या शिवसंग्राम संघटनेच्या प्रमुख ज्योती मेटे (Jyoti Mete) यांचा पक्ष प्रवेश लांबणीवर पडला आहे. मेटे यांचा शासकीय नोकरीतील राजीनामा शिंदे सरकारकडून अद्याप मंजूर करण्यात आलेला नाही. त्यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर किंवा त्या निवृत्त झाल्यानंतरच त्यांचा पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे […]