Mumbai HC Decsion Health Important Than Pigeons : मुंबईतील (Mumbai) प्रसिद्ध दादर कबुतरखाना (Kabutarkhana) गेल्या काही आठवड्यांपासून वादाच्या केंद्रस्थानी आहे. मुंबई महानगरपालिकेने हा कबुतरखाना (Mumbai HC Decsion) बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, जैन समाजाने आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र आता मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या आधीच्या आदेशावर शिक्कामोर्तब करत, कबुतरखाना (Pigeons) बंदच राहणार असल्याचा निर्वाळा दिला आहे. […]