पुढील आदेशापर्यंत कबुतरखाना बंदच राहणार. न्यायालयाने दिलेल्या नियमांचे पालन महानगरपालिकेकडून केले जाणार, असं महापालिकेनं स्पष्ट केलं.
What Diseases Can Humans Get From Pigeons : जुन्या काळात, कबुतरांचा वापर दूरच्या ठिकाणी संदेश पाठवण्यासाठी केला जात असे. १९८९ च्या ‘मैने प्यार किया’ चित्रपटातील एक प्रसिद्ध गाणे होते, ज्याचे बोल होते, ‘कबूतर जा जा’. मात्र, गेल्या काही वर्षांपासून वाढत्या कबुतरांच्या संख्येमुळे जीवघेण्या आजारांना आमंत्रण मिळत असून, ही गंभीर बाब लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाच्या […]