मला एका कार्यक्रमामुळे कलंकित करण्याचा प्रयत्न होत आहे. आपण या कार्यक्रमाला जरी गेलो असतो तरी तेथे आंबेडकरी विचारच मांडले असते.
कार्यक्रमाला माजी राज्यपाल दिवंगत रा.सू. गवई यांच्या पत्नी आणि सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आई कमलताई गवई यांना निमंत्रण देण्यात आले आहे.