- Home »
- Kamalnath
Kamalnath
Loksabha Election : कमलनाथांच्या दबावापुढे काँग्रेस झुकली ! मुलाला लोकसभेचे तिकीट; दुसऱ्या यादीत ओबीसींचे वर्चस्व
Congress Second Candidate List : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) इंडिया आघाडी आणि भाजपची जोरदार तयारी सुरू आहे. भाजपने पहिली यादी जाहीर केल्यानंतर काँग्रेसने (Congress) आता दुसरी यादी जाहीर केली आहे. सहा राज्यातील 43 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. तीन माजी मुख्यमंत्र्यांचे मुले लोकसभेच्या मैदानात उतरणार आहेत. विधानसभा निवडणुकीत मध्य प्रदेश राखू न शकलेले […]
इंदिरा गांधींचा तिसरा मुलगा काँग्रेस सोडेल? कमलनाथांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा पक्षाने फेटाळल्या
Congress leader KamalNath : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि प्रदीर्घ काळापासूनचे काँग्रेसचे दिग्गज नेते कमलनाथ (Congress leader KamalNath) लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. मात्र या चर्चांवर कॉंग्रेसकडून प्रतिक्रिया आली आहे. यावर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह (Digvijay Singh) यांनी सांगितले की, […]
काँग्रेसचा नाथ ‘कमल’ हाती घेणार? 12 आमदारही सोबत? एकाच ओळीत सगळं क्लिअर केलं!
मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसचे आणखी एक माजी मुख्यमंत्री भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि प्रदीर्घ काळापासूनचे काँग्रेसचे दिग्गज नेते कमलनाथ (Kamalnath) लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. येत्या 19 फेब्रुवारीला त्यांचा आणि त्यांचा मुलगा, खासदार नकुल नाथ यांचा […]
अशोक चव्हाणांनंतर काँग्रेसला दुसरा मोठा धक्का : दिग्गज नेते ‘कमलनाथ’ भाजपच्या वाटेवर
मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केल्यानंतर काँग्रेसला (Congress) दुसरा मोठा धक्का बसला आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि प्रदीर्घ काळापासूनचे काँग्रेसचे दिग्गज नेते कमलनाथ (Kamalnath) भाजपच्या वाटेवर आहेत. कमलनाथ आणि त्यांचे पुत्र, छिंदवाड्याचे खासदार नकुल नाथ यांच्या एक्स, Facebook अशा सोशल मीडिया अकाऊंट्सवरून काँग्रेसचा […]
