कर्नाटकातील चित्रदुर्गमध्ये महाराष्ट्राच्या बस चालकाला फक्त कन्नड येत नाही म्हणून कन्नड रक्षण वेदिकेच्या गुंडांनी काळे फासत मारहाण केली.
कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे महाराष्ट्राच्या एसटी बसवर हल्ला झाला आहे. एसटी बसला काळे फासण्यात आले.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले कर्नाटकमध्ये राहायचं असेल तर सर्वांना कन्नड भाषा यायला हवी. ते एका कार्यक्रमात बोलत होते.