- Home »
- Karad News
Karad News
चव्हाणांचे वय झालयं त्यांना आता निवृत्त करा; डॉ. अतुलबाबा भोसलेंसाठी गोव्याचे CM मैदानात
अटल बिहारी वाजपेयी आणि त्यानंतर 2014 ची 24 यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात देशाच्या खऱ्या अर्थाने विकास झाला.
जुनीच विकासकामे किती दिवस सांगत बसणार आहात? डॉ. अतुलबाबा भोसलेंचा विरोधकांवर हल्लाबोल
Atul Bhosale Campaign For Assembly Election 2024 : महायुती (Mahayuti) सरकारने आपल्या भागाला मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. त्यामुळे आपल्याला भाजपा महायुतीच्या सरकारच्या पाठीशी उभा राहायचं आहे. येत्या काळातही येवती, शेवाळेवाडी, पाटीलवाडी, म्हासोली आणि या परिसरात असणाऱ्या सर्व गावांच्या आणि वाड्यांच्या विकासासाठी मी कटिबद्ध राहीन, अशी ग्वाही भाजपा – महायुतीचे कराड दक्षिण मतदारसंघातील उमेदवार डॉ. […]
सत्तेत राहूनही रोजगार न देणारे विरोधक भावी पिढीचं काय भलं करणार? भरसभेत डॉ. अतुल भोसलेंचा सवाल
Atul Bhosle Sabha In Kasarshirambe : गेल्या दहा वर्षात विरोधकांनी या भागातील एकाही युवकाला काम दिले नाही. कराडच्या एम.आय.डी.सी.मध्ये ते नवीन उद्योग आणून रोजगार उपलब्ध करु शकले नाहीत. गेली 2 पिढ्या सत्तेत असूनही रोजगार निर्मिती करू न शकणारे विरोधक आपल्या भावी पिढीचे काय भले करणार, असा सवाल भाजपा-महायुतीचे कराड दक्षिणमधील उमेदवार डॉ. अतुल भोसले (Atul […]
Video : पवार साहेबांच्या मंत्राचा आम्हाला फायदा झालाय; भाकरीचा संदर्भ देत फडणवीसांची टोलेबाजी
कराड : शरद पवारांच्या मंत्राचा आम्हाला फायदा झालाय असे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले आहे. ते कराडमध्ये मनोज घोरपडे यांच्या प्रचार सभेत बोलत होते. विरोधकांनी एखादी चांगली गोष्ट सांगितली की ती घ्यावी असेही फडणवीस म्हणाले. पवारांच्या मंत्राप्रमाणे कराड उत्तरमधी जनता भाकरी फिरवणार असल्याचे ते म्हणाले. शरद पवारांना त्यांच्या चेहऱ्यासारखा महाराष्ट्र बदलायचा […]
