कर्नाटक सरकारने राज्यातील निवडणुका मतपत्रिकांवर घेण्याची निवडणूक आयोगाला शिफारस करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील पंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मतपत्रिकांवर घेण्यात येणार आहेत.
मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या प्रस्तावात असे म्हटले आहे की ईव्हीएमवर जनतेचा विश्वास आणि विश्वासार्हतेचा अभाव आहे.
विजय परेड दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी कर्नाटक सरकारचा अहवाल समोर आला असून सरकारने चेंगराचेंगरीसाठी आरसीबीला जबाबदार धरलंय.
Eknath Shinde : सीमा भागातील मराठी भाषिकांना विरोध करण्याची कर्नाटक सरकारची भूमिका अन्यायकारक असल्याचे सांगत कर्नाटक सरकारचा निषेध