Kathua Cloudburst : जम्मू काश्मिरातील (Jammu Kashmir) किश्तवाड येथील ढगफुटीची (Kishtwar Cloudburst) घटना अजून ताजी असतानाच आता कठुआमध्येही ढगफुटी (Kathua Cloudburst) झाली आहे. या घटनेत आतापर्यंत चार लोकांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. पाण्याचा प्रवाह इतका जोरात होता की यात अनेक घरे अक्षरशः वाहून गेली. रस्त्यांचे अतोनात नुकसान झाले. अधिकाऱ्यांनी सांगितले की […]