Kolhapur Politics : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhtrapati) यांना मोठी अट घालण्यात आली आहे. संभाजीराजेंनी महाविकास आघाडीतील तीन प्रमुख घटक पक्षांपैकी एका पक्षात जाहीर प्रवेश करावा, त्यानंतरच त्यांना उमेदवारी दिली जाईल अशी अट घालण्यात आली आहे. (Sambhaji Raje Chhatrapati is trying to get the nomination from […]