जिल्हाप्रमुखपदी रवीकिरण इंगवले (Ravikiran Ingwale) यांची नियुक्ती करण्यात केल्यानंतर आता संजय पवारांनी उपनेतेपदाचा राजीनामा दिला
Satej Patil : तब्बल 20 ते 25 वर्ष कोल्हापूरच्या (Kolhapur) राजकारणावर पकड असलेले बंटी पाटील हे जिल्ह्याच्या राजकारणात एकाकी पडलेत.
MLA Satej Patil Emotional Message To Gokul Organization : मागील काही दिवसांपासून कोल्हापूरमधील (Kolhapur) राजकीय समीकरणं बदलली आहेत. कोल्हापूर जिल्हा दूध संघाच्या (Gokul Organization) अध्यक्ष निवडीमध्ये महायुतीची मोट बांधण्याचा प्रयत्न झाला. तर आगामी निवडणूक महायुती म्हणून लढणार असल्याच्या चर्चा होत आहेत. यादरम्यान आता, तुम्ही सगळे माझ्यासोबत आहात ना? अशी भावनिक साद काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज […]
राजेश लाटकर यांच्याऐवजी मधुरीमाराजे मालोजीराजे भोसले (Madhurimaraj Malojiraje Bhosale) यांना कॉंग्रेसने उमेदवारी दिली.
आम्हाला महायुतीतून मोकळे करा. मग युवा शक्तीची ताकद दाखवतो, अशा भावना धनंजय महाडिक युवा शक्तीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.
विधानसभेसाठी समरजित घाटगेंना भाजपने दाणे घालू नयेत, अशा शब्दात मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपला ठणकावलं आहे.
Sanjay Mandlik on Shahu Maharaj : लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha elections) रणधुमाळी सुरू झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi)नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. त्यातच कोल्हापूरचे खासदार आणि महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक (Sanjay Mandalik) यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज (Shahu Maharaj) यांच्याबाबत खळबळजनक वक्तव्य केलं. आत्ताचे महाराज हे खरे वारसदार नाहीत, […]
कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या (Congress) तिकीटावर शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी दिली जाणार आहे. त्याबाबतची अधिकृत घोषणाही लवकरच होण्याची शक्यता आहे. अशातच महायुतीकडून शिवसेनेचे (ShivSena) विद्यमान खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांना थांबवून शिवसेनेच्या किंवा भाजपच्या तिकीटावर राजे समरजीतसिंह घाटगे (Samarjit Singh Ghatge) यांना उमेदवारी देण्याबाबतची चाचपणी सुरु असल्याची […]
कोल्हापूर : माझे कार्यक्षेत्र हे पूर्ण महाराष्ट्र (Maharashtra) आहे. मी दहा-पंधरा वर्ष पासून महाराष्ट्र पिंजून काढत आहे. आता महाराष्ट्राच्या पलीकडे देशात कसे जाता येईल त्याकडे माझे लक्ष आहे, असे म्हणत संभाजीराजे छत्रपती (SambhajiRaje Chhatrapati ) यांनी आपल्या आगामी राजकीय वाटचालीविषयी भाष्य केले. आज (11 फेब्रुवारी) जवळपास नऊ दिवसांच्या अज्ञातवासानंतर ते वाढदिवसानिमित्त सर्वांसमोर आले. त्यावेळी त्यांनी […]
Sambhaji Raje on Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराजांचा वारसा असलेले कोल्हापूर गादीचे वंशज संभाजीराजे छत्रपतींना (Sambhaji Raje Chhatrapati) मविआत घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या. संभाजीराजे हे महाविकास आघाडीत सहभागी झाल्यास त्यांना लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) उमेदवारी मिळेल, अशा बातम्या आज प्रसारित झाल्या. दरम्यान, यावर आता खुद्द संभाजीराजेंनी […]