आज सकाळी मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर स्थानिकांनी आंदोलन सुरू केले. संतप्त जमावाने माहिष्मरी पोलीस ठाण्याला आग लावली.
कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी संजय रॉय याला शुक्रवारी सियालदह न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.