Kurla to vengurla हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. त्यावर चित्रपटाची अभिनेत्री वीणा जामकरने दिग्दर्शक विजय कलमकर यांचं कौतुक केलं आहे.
ग्रामीण भागात मुलांची लग्न जमणे ही समस्या झाली आहे. हा गावातील तरुणांच्या न होणाऱ्या लग्नाचा विषय "कुर्ला टू वेंगुर्ला" या चित्रपटातून मांडण्यात आला आहे.
Kurla to Vengurla या चित्रपटातून गावांतील तरुणांच्या न होणाऱ्या लग्नाचा विषय घेत माती आणि नाती जोडणारी एक धमाल गोष्ट समोर येणार आहे.