Ladki Bahin Yojana January Month Funds : राज्यातील लाडक्या बहिणींसाठी (Ladki Bahin Yojana) गोड बातमी आहे. जानेवारी महिन्याच्या हप्त्याचे पैसे 26 जानेवारीपूर्वी त्यांच्या खात्यात जमा केले जाण्याची शक्यता आहे. या योजनेअंतर्गत दरमहा लाभार्थी महिलांना दीड हजार रूपये महिन्याला सरकारकडून दिले जातात. डिसेंबर महिन्याच्या हप्त्याचे पैसे खात्यात जमा झालेत. त्यानंतर जानेवारी महिन्याचा हप्ता (Ladki Bahin Yojana […]